शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याचे सुपुत्र प्रेमकुमार दांडेकरची नक्षलवादी खात्मा मोहीमेत धडाकेबाज कामगिरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 09:28 IST

श्रीगोंदा :   गडचिरोली जिल्ह्यातील पैंडी जंगलात नक्षलवाद्यांनी  विशेष पोलिस पथकावर सशस्त्र हल्ला केला त्यावर महाराष्ट्र पोलिस जवानांनी 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान केले. या थरारक मोहीमेत श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांनी काही नक्षलवाद्यांचा खात्मा करुन नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.

बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा :   गडचिरोली जिल्ह्यातील पैंडी जंगलात नक्षलवाद्यांनी  विशेष पोलिस पथकावर सशस्त्र हल्ला केला त्यावर महाराष्ट्र पोलिस जवानांनी 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान केले. या थरारक मोहीमेत श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर यांनी काही नक्षलवाद्यांचा खात्मा करुन नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.

 

प्रेमकुमार दांडेकर यांनी बुध्दी कौशल्याने केलेल्या कामगिरीवर गडचिरोलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी प्रेमकुमार दांडेकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. 


दि. 21 मेच्या पहाटे पैंडीच्या जंगलात सुमारे 40 सशस्त्र नक्षलवादी व पोलिस जवान आमने सामने आले फायरिंग सुरु झाली  विशेष पोलिस पथकाच्या पहिल्या तुकडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यावर दुसरी तुकडी पहिल्या तुकड्याच्या मदतीला धावली दोन  तुकड्यांमधील जवानांचा आक्रमक पणा पाहुन नक्षलवादी पळू लागले. त्यावर तिसर्‍या तुकडीने नक्षलवाद्यांना समोरून घेरले आणि 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान केले यामध्ये श्रीगोंद्याचे सुपुत्र पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार दांडेकर लहू दांडेकर यांनी आपल्या एके 56 रायफल मधून काही नक्षलवाद्यांचा आस्मान  दाखविले  आपल्या सहकारी बांधवांचे प्राण वाचविले. 


प्रेमकुमार दांडेकर यांनी या मोहीमेत उत्कृष्ट कामगिरी केली यांची दखल विशेष पोलिस पथकाचे प्रमुख मनिष कलवानिया व जिल्हा पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी दखल प्रेम कुमार, व्हेरीगुड वर्क म्हणून  कौतुकाची थाप मारली महाराष्ट्र शासनाने या मोहीमेसाठी 60 लाखाचे बक्षिस ठेवले होते. 


प्रेमकुमार दांडेकर हा सन 2017  मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात दाखल झाला. खडतर परिस्थितीवर मात करून पोलिस उपनिरीक्षक झाल्याबद्दल अग्नीपंख फौंडेशनने सन्मान केला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPoliceपोलिस