शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

सीताराम गडावर अलोट गर्दी

By admin | Updated: July 24, 2023 12:52 IST

खर्डा : सीताराम गडावर रविवारी (दि़७) श्रद्धांजली वाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली़ हजारो भाविकांनी मुंडण करुन बाबांना श्रद्धांजली वाहिली़

खर्डा : सीताराम गडावर रविवारी (दि़७) श्रद्धांजली वाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली़ हजारो भाविकांनी मुंडण करुन बाबांना श्रद्धांजली वाहिली़ तर शहरातील नाभिकांनी मोफत मुंडण करुन सीताराम बाबांवरील श्रद्धेचे दर्शन घडविले़सीताराम महाराज उंडेगावकर यांचे २९ आॅगस्ट रोजी पुणे येथे देहावसान झाले़ समाधी सोहळा खर्डा येथे व्हावा, अशी भाविकांची इच्छा होती़ तर उंडेगाव (ता़ परांडा, जि़उस्मानाबाद) येथील भाविक उंडेगाव येथेच समाधी सोहळा व्हावा, यासाठी आग्रही होते़ त्यामुळे हा वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकला़ न्यायालयाच्या निकालानंतर मंगळवारी (दि़२) खर्डा येथे बाबांचा समाधी सोहळा झाला़ समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविक खर्डा येथे आले होते़ बाबांच्या निर्वाणाला रविवारी (दि़७) दहा दिवस होत असल्यामुळे खर्डा येथील सीताराम गडावर हजारो भाविक दाखल झाले होते़ बाबांच्या भक्तांनी मुंडण करुन घेत बाबांना श्रद्धांजली वाहिली़ तर शहरातील नाभिकांनी स्वयंस्फूर्तीने मोफत मुंडण करुन बाबांवरील श्रद्धेचे दर्शन घडविले़ समाधी मंदिराचे दर्शन घेऊन भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ (वार्ताहर)