शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

दरोडीवर दरडींची टांगती तलवार

By admin | Updated: August 2, 2014 00:59 IST

विनोद गोळे, पारनेर डोंगराच्या कुशीतच घरे आणि डोंगरावर मोठमोठे दगड अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीचा सामना

विनोद गोळे, पारनेरडोंगराच्या कुशीतच घरे आणि डोंगरावर मोठमोठे दगड अशा भयानक व जीवघेण्या परिस्थितीचा सामना करीत पारनेर तालुक्यातील दरोडी येथील तीस ते चाळीस कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून जीव मुठीत धरुनच येथे राहत आहेत.पारनेर-अळकुटी मार्गावर अळकुटी जवळ पाच किलोमीटर अंतरावर दरोडी गाव आहे. हिंदू-मुस्लीम धर्मीयांचे हजरत चिश्ती महंमद यांचा येथे प्रसिध्द दर्गा आहे. गावात गेल्यावर या दर्ग्याचे प्रथम दर्शन होते. येथे ३५-४० कुटुंब येथे राहतात. ग्रामपंचायतीने काही नागरिकांना घरकुल बांधून दिले आहे़ मात्र, बहुतेक घरे डोंगराच्या कुशीतच आहेत़ निसर्गाच्या प्रकोपाने या डोंगरावरील दगड किंवा दरड कोसळल्यास ते थेट घरांवरच घाला घालणार आहेत़ गावाचा काही भाग त्यापासून दूर आहे़ मात्र, त्यालाही धोका आहेच. या डोंगरावरुन पाहिल्यास गाव पूर्णत: दरडीखाली असल्याचे चित्र दिसते. या डोंगरांवर खूप मोठ्या आकारांचे दगड आहेत़ हे दगड केव्हाही घसरतील अशा स्थितीत आहेत़ हे दगड कोसळल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. माळीण गावाच्या धर्तीवर हा धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे. गुरुवारी दुपारी तहसीलदार दत्तात्रय भावले, आपत्ती व्यवस्थापनचे सचिन शिंदे यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली व हे धोकादायक दगड काढण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. त्यांना घर सोडून पळावे लागतेदरोडीमधील डोंगराच्या कुशीत राहणाऱ्यांना अनेक वेळा मोठे दगड पडल्यामुळे आपला जीव मुठीत घेऊन घर सोडून पळावे लागले आहे. येथील रहिवासी दिनकर गायकवाड व जगन मोहिते यांच्या कुटुंबीयांवर असा प्रसंग एकदा घडला होता. डोंगरावरुन घरंगळत आलेला मोठा दगड त्या दोघांच्या घरांमधील जागेत अडकला़ त्यावेळी त्या कुटुंबांना लांबवर पळावे लागले होते़ याचा अनुभव सांगताना त्या कु टुंबीयांना व उपसरपंच लक्ष्मण कड यांना अंगावर शहारे आले होते.