शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मंचरला वादळी वाऱ्यासह पाऊस

By admin | Updated: May 21, 2016 01:21 IST

वादळी वाऱ्याने शहरात बुधवारी सायंकाळी सात ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला

मंचर : जोरदार वादळी वाऱ्याने शहरात बुधवारी सायंकाळी सात ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला होता. मुळेवाडी रस्त्यावर सुबाभळीचे मोठे झाड वीजवाहक तारांवर पडून रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला होता. रात्री उशिरा मंचर शहरातील वीजपुरवठा टप्याटप्याने सुरू करण्यात यश आले.सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. वाऱ्याला प्रंचड वेग होता. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. शहरात ७ ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे यांनी दिली. मंचर ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द रस्ता येथे मुळेवाडी रस्त्यावर सुबाभळीचे मोठे झाड वीजवाहक तारांवर पडले. या झाडाने सर्वच रस्ता अडविला, तारा पडल्या गेल्या. तेथील एक वीजवाहक खांब मोडला. सरपंच दत्ता गांजाळे, शिवकल्याण पतसंस्थेचे संचालक रंगनाथ थोरात तातडीने झाड पडलेल्या ठिकाणी गेले. तोपर्यंत रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. मोरडेवाडी येथे तब्बल ५ ठिकाणी झाडे तारांवर पडली होती. सायंकाळी पावसाने उघडीप देताच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. संपूर्ण मंचर शहर व परिसर अंधारात बुडाला होता.>वाहतूक ठप्प : झाड पडलेअवसरी बाजूनेही एक बाभळीचे झाड पडले होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मुळेवाडी येथे काही उत्साही दुचाकीचालक शेजारच्या मक्याच्या शेतातून धोकादायकरीत्या वाहने नेत होती.सरपंच गांजाळे यांनी तातडीने झाड तोडण्याची व्यवस्था केली. रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता. अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या परिसरात सुद्धा सुबाभळीचे झाड वीजवाहक तारांवर पडले होते.