शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१२० पदवीधरांना पदोन्नती

By admin | Updated: August 4, 2014 00:43 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांची पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या दिवशी २ हजार ४०० पद्वीधर शिक्षकांपैकी तब्बल २ हजार २८० शिक्षकांनी पदोन्नती नाकारली. दरम्यान, दोन दिवसात ५१६ शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली असून अद्याप ११० पदे रिक्त असून त्यासाठी सोमवारी ३ हजार पद्वीधरांना बोलविण्यात येणार आहे. रविवारी १२० शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली आहे.शनिवारपासून जिल्हा परिषदेत पद्वीधर शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या दिवशी ३९६ तर दुसऱ्या दिवशी १२० अशा ५१६ शिक्षकांनी पदोन्नती स्वीकारली आहे. यात २२८ शिक्षक भाषा विषयांचे, २६९ सामाजिक शास्त्र विषयाचे आणि १९ शिक्षक हे विज्ञान विषयाचे आहेत. शिल्लक ११० पदात भाषेची २४, विज्ञान विषयाचे ६५ आणि सामाजिक शास्त्र विषयाचे २१ पदे शिल्लक आहेत.शिक्षण विभागाला विज्ञान विषयाची चिंता असून पद्वीधर शिक्षकांमध्ये विज्ञान विषय असणारे शिक्षक कमी आहेत. उर्दू माध्यमातील शिक्षकांचे आणि शिल्लक राहणाऱ्या पदांसाठी आज सोमवारी सेवा ज्येष्ठते प्रमाणे शिल्लक राहणाऱ्या सुमारे तीन हजार शिक्षकांना बोलविण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी दिली.(प्रतिनिधी)पदे भरण्याची शंका पद्वीधर पदोन्नती प्रक्रियेत नगर, पारनेर आणि नेवासा या तालुक्यातील पदे जवळजवळ पूर्ण भरली आहेत. लांंबच्या तालुक्यांत पदोन्नती घेवून जाणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असल्याने सोमवारी पदोन्नतीचे सर्व पदे भरतील की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.मोठ्याप्रमाणात पद्वीधरांनी पदोन्नती नाकारल्याने त्याचा परिणाम उपशिक्षकांच्या जागांवर होणार आहे. यामुळे आंतर जिल्ह्याने बदलून येणाऱ्या शिक्षकांना आणखीन वाट पाहण्याची वेळ येणार असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात होत आहे.