शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यातील एमआयडीसीचे प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:26 IST

या वेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष डॉ. अरविंद पारगावकर यांनी एमआयडीसी प्राधिकरण व ...

या वेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष डॉ. अरविंद पारगावकर यांनी एमआयडीसी प्राधिकरण व ग्रामपंचायतचा दुहेरी कर उद्योजकांना भरावा लागतो. महावितरणची व्यापारी व औद्योगिक क्षेत्रातील वीजबिल दरवाढ, अहमदनगर औद्योगिक क्षेत्राचे विस्तारीकरण, पर्यावरण रक्षणासाठी रिसायकलिंग क्षेत्रातील उद्योगांना सहकार्य करावे, लघुउद्योगांकरिता फ्लॅटेड रुफशेडसाठी मंजुरी आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. तसेच आमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित १६८ प्लॉटधारकांचा प्रश्न, औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन ४० वर्षे जुनी असून तिचे नूतनीकरण करावे, ईएसआयसीचे नगर येथे कार्यालय सुरू करून कामगारांसाठी ५०० बेडचे हॉस्पिटल उभारावे तसेच एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस चौकी करावी, अशा मागण्या केल्या. एमआयडीसीतील प्रश्नांबाबत उद्योगमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याने उद्योजकांनी मंत्री गडाख यांचे आभार मानले.

--------------------------------------------------

अहमदनगर जिल्ह्यात उद्योग-व्यवसाय वाढीकरिता पूरक सोयी-सुविधा उपलब्ध करणे तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई सकारात्मक आहेत. या संदर्भात लवकरच मुंबईत बैठक घेणार असल्याचे उद्योगमंत्री यांनी सांगितले आहे.

- शंकरराव गडाख, जलसंधारण मंत्री

फोटो ०४सुभाष देसाई

ओळी- सोनई येथे उद्योजकांशी चर्चा करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई, समवेत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख.