शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सलग दुसऱ्या वर्षी पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरवर पसरलेला तलाव सलग दुसऱ्या वर्षीही तुडुंब भरला असून, ...

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरवर पसरलेला तलाव सलग दुसऱ्या वर्षीही तुडुंब भरला असून, सोमवारी संध्याकाळी तलावाच्या सांडव्यातून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली. हा तलाव भरल्यामुळे पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नगर शहरापासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर पिंपळगाव माळवी येथे महानगरपालिकेचा साठवण तलाव आहे. ब्रिटिशकाळात १९२० साली हा तलाव पूर्ण होऊन यामधून नगर शहराला पाणीपुरवठा होत होता. १९९७ सालापर्यंत या तलावातून नगर शहराला पाणीपुरवठा सुरू होता. परंतु, मुळा धरणापासून नवीन पाइपलाइनपासून या तलावातील पाण्याचा नगर शहराला पुरवठा बंद झाला. या तलावातील पाण्यावर पिंपळगाव माळवी, डोंगरगण मांजरसुंबा व जेऊर या गावच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत.

तलाव भरल्यामुळे परिसरातील पिण्याचे पाणी व शेतीच्या पाण्याची दोन वर्ष चिंता मिटली आहे. परिसरात बरेचसे आदिवासी कुटुंब मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटला आहे. या तलावाकडे महानगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, तलावाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे वाढली आहेत. त्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे. या तलाव परिसराची पूर्ण स्वच्छता केल्यास येथे सुंदर पर्यटनस्थळ निर्माण होऊ शकते. पूर्वीच्या काळी या तलावामध्ये नौकाविहाराची सोय होती व शहरातील पर्यटक नियमित येत असत. या तलाव परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो.

----

फोटो आहे

070921\0753img_20210907_124938.jpg

पिंपळगाव माळवी येथील तलाव ओव्हरफ्लो झाला असून सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे .

छायाचित्र : खासेराव साबळे