शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षसंवर्धनाचे काम करणारांचे पगार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:15 IST

शहराध्यक्ष चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत ...

शहराध्यक्ष चौगुले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके, माजी नगरसेवक सुरेश आरने, उमेश शेजवळ, मदन मोकाटे, अ‍ॅड. अविनाश शेजवळ, मोसिन सय्यद, समीर शेख उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक मिळविलेल्या शिर्डी नगरपंचायतने बगिचा विभागात काम करणाऱ्या कामगारांचे चार महिन्यांचे पगार थकविले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकीकडे माझी वसुंधरा अभियानात नंबर एकचा पुरस्कार मिळाल्याने शिर्डी नगरपंचायतचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे ज्या कामगारांनी प्रामाणिकपणे ड्युटी करत वृक्ष संवर्धन करून आपली सेवा बजावली व त्यामुळेच हा पुरस्कार शिर्डी नगर-पंचायतला मिळाला त्याच गरीब कामगारांचे पगार रखडवले जात आहे. शिर्डी नगरपंचायत म्हणजे नाव मोठे आणि लक्षण खोटे असून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हे निर्माण झाल्याचा आरोप चौगुले यांनी केला.

मुख्याधिकाऱ्यांनी यात तातडीने याबाबत लक्ष घालून कामगारांचे रखडलेले वेतन अदा करावे, अन्यथा नगरपंचायत समोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला. यावेळी राजू बरडे, सुवरनेश साबळे, मोसीन खान, विजय पवार, दीपक पवळे, राजमहम्मद शेख, आरबाज कादरी, राहुल गायकवाड, शंकर बर्डे, सुनील बर्डे, अर्जुन पवार, गणेश मुळे, शकील सय्यद,योगेश निर्भवने, विशाल पवार, विशाल बर्डे, किरण बर्डे, दत्ता त्रिभुवन, अनिस पठाण,अनुज गंगवाल, कमलेश जाधव, अमोल गिरमे, संतोष वाघमारे, कृष्णा गायकवाड आदी उपस्थित होते.