शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ढवळगावच्या सरपंचपदी सारिका शिंदेंना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:19 IST

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर येथील सरपंच, उपसरपंच निवडीही बिनविरोध झाल्या. सरपंचपदी ...

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर येथील सरपंच, उपसरपंच निवडीही बिनविरोध झाल्या. सरपंचपदी सारिका रवींद्र शिंदे यांची तर उपसपरपंचपदी गणेश राजाराम ढवळे यांची बिनविरोध निवड झाली.

तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ढवळगाव एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे सरपंच व उपसरपंचाची निवडणूकही बिनविरोध झाली. एन. एन. पवार निवडणूक निर्णय अधिकारी होते. ग्रामसेवक एस. एस. महाडिक, तलाठी एम. बी. गायकवाड यांनी त्यांना सहाय्य केले. ग्रामपंचायत सदस्य गणेश पानमंद, अजित लोंढे, बबन शिंदे, प्रतीक्षा शिंदे, अनिता वाळुंज, मनीषा बोरगे, पूजा शिंदे उपस्थित होते.

यावेळी गौतम वाळुंज, मोहन ढवळे, बाबासाहेब शिंदे, रामचंद्र लोंढे, माणीक ढवळे, आर. टी. शिंदे, अभिजित ढवळे, अमोल बोरगे, शिवाजी लोंढे, बबन ढवळे, राहुल बोरगे, भाऊसाहेब शिंदे, कोंडीभाऊ ढवळे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील शिंदे, सोन्याबापू बोरगे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माजी सरपंच विजय शिंदे यांनी केले. माजी उपसरपंच रवींद्र शिंदे यांनी आभार मानले.

फोटो : ११ ढवळगाव

ढवळगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांचाही ग्रामस्थांनी सन्मान केला.