शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निघोजकरांचा भाळवणीच्या कोविड सेंटरला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST

निघोज : आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला निघोज येथील ग्रामस्थांनी मदतीचा ...

निघोज : आमदार निलेश लंके यांनी भाळवणी (ता. पारनेर) येथे सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरला निघोज येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला आहे.

येथील कोविड सेंटरमध्ये जेवणासह इतर सुविधाही चांगल्या प्रकारे पुरविल्या जातात. येथे पारनेर तालुक्यासह जिल्ह्यातील इतर तालुक्यातूनही काेरोना रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्या सर्वांना मदत देण्याच्या हेतूने निघोज येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन कोविड सेंटरला मदत दिली. निघोज ग्रामीण पतसंस्था, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रत्येकी २५ हजार रुपये, निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्था १० हजार रुपये, निघोज ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, निघोजचे माजी सरपंच ठकाराम लंके, ग्रामपंचायत सदस्य गणेश कवाद, दिगंबर लाळगे प्रत्येकी पाच हजार रुपये, मळगंगा ट्रस्टचे विश्वस्त विश्वासराव शेटे ५ हजार ३३३ रुपये, शंकर लामखडे, गणेश लामखडे, राजेंद्र लाळगे यांनी ५० कॅरेट कलिंगड दिले. निघोजकरांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल आमदार लंके यांनी सर्वांचे कौतुक केले.

---

२३ निघोज