शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीने मनाविरुद्ध लग्न केल्याने आईचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST

कोपरगाव : मुलीने वारंवार विरोध करूनही आईच्या मनाविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने आईचे थेट मुलीच्या सासरचे घर गाठून ...

कोपरगाव : मुलीने वारंवार विरोध करूनही आईच्या मनाविरुद्ध आंतरजातीय विवाह केल्याचा राग आल्याने आईचे थेट मुलीच्या सासरचे घर गाठून तिच्या घरातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला.

ही घटना कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथे शुक्रवारी (दि.२५) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यशोदा प्रतीक कुलकर्णी (वय २७, रा.दहेगाव बोलका, ता.कोपरगाव ) हिने आपली आई सुमनबाई पंडितराव थोरे (वय ५०, रा.जांमळवाडी रोड, सिद्धिविनायक सोसायटी, ऐश्वर्या हाईट फ्लॅट नं. ०१ कात्रज, पुणे) हिच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२७) फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के करीत आहेत. दरम्यान, सुमनबाई थोरे यांच्यावर कोपरगाव येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.