शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: August 26, 2014 01:53 IST

संगमनेर : गेल्या आठवडाभरापासून पठार भागात चांगला पाऊस होत असल्याने कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ४कोटमारा धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. इतकी आहे.

संगमनेर : गेल्या आठवडाभरापासून पठार भागात चांगला पाऊस होत असल्याने कोटमारा धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले आहे. ४कोटमारा धरणाची क्षमता ६०० द.ल.घ.फू. इतकी आहे. पठार भागातील अनेक गावांना या धरणातील पाण्याचा फायदा होतो.४ कितीही कमी-जास्त पाऊस झाला तरी दरवर्षी पावसाळ्यात धरण नेहमी जुलै महिन्यात भरते. मागील वर्षी देखील जुलै महिन्यातच धरण भरले होते. ४यंदा पावसाळ्यास प्रारंभ होवूनही पठार भागात पाऊस पडला नव्हता. मात्र मघा नक्षत्रात झालेल्या दमदार पावसाने धरणात प्रचंड पाणी आले. बदगी बेलापूर (अकोले) परिसरातील छोटे-मोठे बंधारे भरभरून वाहते झाल्याने त्याचे पाणी कोटमारा धरणात आले. ४त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरून ‘ओव्हर फ्लो’ झाले. या धरणाच्या पाण्यावर कुरकुटवाडी, आंबी दुमाला, बोटा, तळपेवाडी, शेळकेवाडी आदी परिसराला होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भाग्यश्री नरवडे, लहू नरवडे, सावकार शिंदे, सयाजी ढेरंगे, सुरेश हांडे, शकुंतला कुरकुट यांनी धरणावर जावून जलपूजन केले.