शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघाच्या विकासासाठी कोल्हेंचा विधानसभेत संघर्ष-मुनगुंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:18 IST

आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. 

पुणतांबा : आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी विधानसभेत मोठा संघर्ष केला. त्याचा मी साक्षीदार आहे. कोल्हे यांनी केलेली कामे ही विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी केले. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांची सोमवारी पुणतांबा येथे जाहीर सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक गंगाधर चौधरी हे होते. यावेळी मुनगुंटीवार पुढे म्हणाले, मी चंद्रपूरहून कोल्हे यांचे विकास काम सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही पुन्हा आमदार कोल्हेतार्इंच्या पाठिशी उभा रहा. आता यापुढे त्या एकट्या नसतील. त्यांच्याबरोबर अर्थमंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील असतील. यामुळे पुन्हा आमदार कोल्हे यांना साथ द्या. मीे, माझा पुतण्या, नातू असा घराणेशाहीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा आरोप करीत मुनगुंटीवार यांनी राष्ट्रवादी  काँग्रेसवर कडाडून टीका केली.  यावेळी आमदार कोल्हे यांनी पुणतांबा येथे केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला. यापुढेही विकासाची गंगा पुढेच चालू राहील, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019