शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिवाजी महाले सर्वगुणसंपन्न होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

राहाता शहरात शिवरत्न जिवाजी महाले मार्गाच्या कोनशिलेचे अनावरण संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते ...

राहाता शहरात शिवरत्न जिवाजी महाले मार्गाच्या कोनशिलेचे अनावरण संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा बोलत होते.

यावेळी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर, गटनेते विजय सदाफळ, अँड. रघुनाथ बोठे, बांधकाम सभापती अनुराधा तुपे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, राजेंद्र वाबळे, सचिन मेहेत्रे, भीमराज निकाळे, भाऊसाहेब आरणे, भाजप युवा तालुकाध्यक्ष सतीश बावके, बाळासाहेब सोनटक्के, सुहास वाबळे, राजूभाई पठाण, सुदामराव तुपे, सुरेश निकम, भगवान वाघ, वसंतराव तुपे, वेणुनाथ तुपे, सचिन तुपे, प्रवीण तुपे, रमेश तुपे, अंबादास शिरोडकर, दिलीप तुपे, योगेश शिंदे उपस्थित होते.

नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी ऑडिओ कॉलद्वारे संवाद साधला. गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ यांनी पुण्यतिथीनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. नगरसेविका अनुराधा तुपे यांनी आभार मानले.