शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

समाजसेवी युवकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

साईश विनोद गोंदकर, असे या दहावीत शिक्षण घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने सुरू केलेल्या नीड फॉर नीडी चळवळीची दखल ...

साईश विनोद गोंदकर, असे या दहावीत शिक्षण घेणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याने सुरू केलेल्या नीड फॉर नीडी चळवळीची दखल घेऊन साईशच्या कार्याची दखल लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली आहे. शनिवारी जेऊर कुंभारी येथील रेन्बो इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्याला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन सर्टिफिकेट फॉर कमिटमेंट देऊन गौरविण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक महेश वैद्य व सदस्य मनीषा वैद्य यांच्या हस्ते हे सन्मानपत्र बहाल करण्यात आले. यावेळी रेन्बो इंटरनॅशनलचे पदाधिकारी संजय नागरे, आनंद दगडे, आकाश नागरे, प्राचार्या शैला झुंजारराव, उपप्राचार्य सोमनाथ सोनवणे, सागर कुलकर्णी, विनोद गोंदकर, रेश्मा गोंदकर, ग्रीन न क्लीन शिर्डीचे अजित पारख, चित्रकार हेमंत वाणी, कैलास ढमाले यांची उपस्थिती होती.

साईशने गेल्या वर्षभरात घरोघरी जाऊन कपडे, शालेय साहित्य व औषधी गोळा करून ती गरजू विद्यार्थी व कष्टकरी मुलांपर्यंत पोहोचवली. यात शिर्डीच्या पंचक्रोशीतील वीटभट्टीवरील मुले, ऊसतोडणी कामगारांची मुले, रेल्वे रुळाच्या बाजूला राहणारी मुले यांचा समावेश आहे. साईशने त्याच्याकडे जमा झालेली औषधी सावळेविहीर, अस्तगाव, राहाता, दाढ, पुणतांबा, वाकडी, लोणी येथील शासकीय रुग्णालयात देऊन तेथील डॉक्टरांच्या मदतीने गरजू व गोरगरीब रुग्णांपर्यंत पोहोचवली. साईशच्या या समाजसेवेत शिर्डीतील नागरिकांबरोबरच त्याचे अमेरिका व कॅनडातील मित्रांनीही औषधे व साहित्याची मदत केली.