शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देवदैठणला अण्णा हजारेंच्या पाठिंब्यासाठी बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक विलास वाघमारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी ...

देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक विलास वाघमारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी प्रजासत्ताक दिनापासून (मंगळवार) बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

दोन वर्षांपूर्वी हजारे यांनी रामलिला मैदानावर उपोषण केले होते. उपोषणाच्या सातव्या दिवशी सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करू, असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही सरकार करू शकले नाहीत.

त्यामुळे हजारे ३० जानेवारीपासून केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी हितासाठी उपोषण करणार आहेत. सरकारने अण्णांना दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी करावी. त्यांना या वयात उपोषणाची वेळ येऊ नये, अण्णांच्या उपोषणापूर्वी केंद्र सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विलास वाघमारे उपोषणास बसले आहेत.

यापूर्वी वाघमारे यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी अनेक वेळा उपोषण केले असून, अण्णांना पाठिंब्यासाठी त्यांच्या उपोषणापूर्वी २००८ व २००९ साली असे दोनदा उपोषणास बसले होते.

फोटो : २७ देवदैठण

देवदैठण येथे योगेश्वर शेतकरी संघाचे संस्थापक विलास वाघमारे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठिंबा देण्यासाठी बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.