शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

या हुसेन..या हुसेनचा... जयघोष करीत नगरमध्ये मोहरम मिरवणुकीला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:34 IST

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़  या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाली़

अहमदनगर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आणि राज्यात प्रसिद्ध असलेल्या नगर येथील मोहरम विसर्जन मिरवणुकीला मंगळवारी दुपारी प्रारंभ झाला़  या हुसेऩ़... या... हुसेन अशा घोषणा, सवा-यांना खांदा देण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा वातावरणात ही मिरवणूक मार्गस्थ झाली़  ही मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी सवा-यांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कोठला येथून छोटे इमामे हुसेन यांच्या सवारीने मोहरम मिरवणुकीला प्रारंभ झाला. तर मंगलगेट हवेली येथून मोठे इमामे हसन यांची सवारी निघाली़  सवारी घेऊन जाणा-या भाविकांवर ठिकठिकाणी पाणी आणि फुले टाकण्यात येत होती़  ही मिरवणूक पाहण्यासाठी कोठला परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़  विविध धर्माच्या नागरिकांनी नवसाचे मोरचंद सवारीला लावण्यासाठी देखील गर्दी केली होती. दरम्यान सोमवारी रात्री कोठला परिसरात कत्तलची रात्रची मिरवणूक काढण्यात आली होती़  यावेळी पारपंरिक पद्धतीने पेटविण्यात आलेले टेंभ्यांची मिरवणूक लक्ष्यवेधी ठरली़  सवा-यांची मिरवणूक सांयकाळी सातपर्यंत दिल्लीगेटच्या बाहेर मार्गस्थ करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट आहे़....

टॅग्स :Muslimमुस्लीम