काष्टीतील रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:24+5:302021-07-18T04:16:24+5:30
काष्टी : ‘लोकमत’ चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती, स्व. शिवरामअण्णा पाचपुते, स्व. सदाअण्णा पाचपुते यांच्या ...

काष्टीतील रक्तदान शिबिरास उदंड प्रतिसाद
काष्टी : ‘लोकमत’ चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती, स्व. शिवरामअण्णा पाचपुते, स्व. सदाअण्णा पाचपुते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काष्टी (ता. श्रीगोंदा) येथे शनिवारी आयोजित शिबिराला रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. येथे १५६ जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन आमदार बबनराव पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाचपुते, अनिल पाचपुते, ॲड. विठ्ठलराव काकडे, ज्ञानदेव पाचपुते, प्रा. सुनील माने उपस्थित होते.
शिबिरास बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, प्रा. मोहन धगाटे, संभाजी बिग्रेडचे टिळक भोस, बाळासाहेब पाचपुते, प्रवीण कुरुमकर, सदाशिव होले, प्रताप पाचपुते, चंद्रशेखर मोरे, डॉ. नवनाथ लाड, नवनाथ कोल्हटकर, डॉ. संजय भोयटे, डॉ. पांडुरंग दातीर, डॉ. विजय मुनोत, डॉ. संजय टकले, डाॅ. अनिल कोकाटे, पत्रकार दत्तात्रय पाचपुते, पत्रकार अकुंश तुपे, शरद पुराणे, अजय रंधवे, संजय काळे यांनी भेट दिली.
शिबिर यशस्वीतेसाठी उपसरपंच सुनील पाचपुते, बाजार समितीचे उपसभापती वैभव पाचपुते, रिपाइंचे नेते बंडोपंत जगताप, राकेश पाचपुते, चांगदेव पाचपुते, सुनील दरेकर, राहुल पाचपुते, लालासाहेब फाळके, माउली पाचपुते, ॲड. महेश दरेकर, मदन गडदे, रफीक इनामदार यांनी विशेष प्रयत्न केले. आनंदऋषी ब्लड बँक व अपर्णा ब्लड बँकेच्या टीमचे ही सहकार्य लाभले. साजन पाचपुते मित्रमंडळाने रक्तदात्यांना आंब्याची रोपे भेट दिली.
-----
शिबिरात रक्तादाते....
राहुल जगताप, गणेश अहिवले, सिद्धार्थ जगताप, शुभम डोळस, आकाश कोकाटे, ओंकार जगताप, संजय जगताप, करण मेतके, स्वप्नील खेत्रे, धीरज बाळासाहेब काकडे, योगेश पाचपुते, संतोष पानसरे, शशीकांत जाधव, जालिंदर पाचपुते, विलास शेवते, सुरेश रंधवे, प्रकाश पाचपुते, राजेंद्र काळे, सागर पाचपुते, निळकंठ गजरमल, शिवाजी गावडे, नवनाथ शिंदे, बाळासाहेब जगताप, सुरेश गायकवाड, राजेंद्र मेेहेर, प्रवीण जाधव, प्रवीण जाधव, संदीप कोकाटे, पत्रकार दत्तात्रय पाचपुते, अण्णा गोलांडे, गणेशराव डोईफोडे, गणेशराव चव्हाण, राजेंद्र गायकवाड, समद तांबोळी, गोरख सूर्यवंशी, धीरज शिरोळे, मयूर शिंदे, सावता सरोदे, अमोल जगताप, ओंकार कोकाटे, विलास शिंदे, सागर परदेशी, तानाजी पानसरे, निलेश बारगळे, गणेश भोसले, दीपक गवळी, कुलदीप जाधव, सुरज कोल्हटकर, कल्याण दरेकर, विशाल शिंदे, प्रतीक लोखंडे, बाळासाहेब थोरात, शुभम गोरे, स्वप्नील गुळवणे,
विकास हंडोरे, अक्षय खोमणे, पंडित कांबळे, सागर रणपिसे, सुरज रणपिसे, अनिकेत कांबळे, प्रशांत कांबळे, ओंकार जोगदंड, रोहित कांबळे, महेश गायकवाड, अकिल शेख, यश कोकाटे, लोकेश कचरे, सय्यद रिजवान, गौरव सूर्यवंशी, कुमार जगताप, वैष्णवी काकडे, सुनील पाचपुते, वैभव पाचपुते, राहुल पाचपुते, माउली पाचपुते, जयवंत बोत्रे, संजय काळे, शशिकांत जाधव, चांगदेव पाचपुते, बंडू जगताप, सचिन पाचपुते, कुंडलिकराव भोसले, बाबूराव शिर्के, प्रशांत भोर, राजेंद्र पाचपुते, सुनील माने, विठ्ठल काकडे, अशोक शिर्के, तुषार वंजारे, ऋषी बिटके, विजय गवते, महेश गवते, सोमनाथ गायकवाड, लालासाहेब अजिनाथ, नंदू थोमासकर, विलास पाचपुते, योगेश वाहुतुरे, मदन गदादे, आकाश वेदपाठक, सचिन शेलार, अमोल पाटोळे, संदीप लगड, गव्हाणे, राहुल पाचपुते, संदीप राहिंज, आनंद मुसळे, सुनील खरात, सुरेश पालवे, ज्ञानेश्वर पाचपुते, अण्णा गायकवाड, मंगेश वाळके, अनिल पालवे, चंदर पालवे, राहुल वाल्हेकर, आकाश बोखाडे, सुरेश गायकवाड, संतोेष शर्मा, ऋषिक लोंढे, भारत दांगट, निलेश नेवसे, देविदास डेबरे, तुकाराम राहिंज, रवींद्र राहिंज, दीपक टकले, शिवाजी रोडे, विजय चौधरी, निखिल भोसले, पीयुष कटारिया, गणेश कानडे, अमोल मोरे, सतीश पाचपुते, गौरव नागवडे, जालिंदर पाचपुते, वैभव मुदाळकर, सागर सावंत, राहुल गायकवाड, सुमीत जगताप, अंकुश ढमढेरे, प्रवीण जाधव, निखिल जगताप, निलेश जगताप, नंदकुमार ठोमसकर, योगेश वाहुत्रे, शंकर जाधव, अविनाश जाधव, विजय गवते, आकाश अखुते, विकास गोलांडे, सुमित जगताप, रवींद्र मोरगाव, संतोष शिंदे, विशाल सावंत, संतोष शर्मा, सचिन कदम.
--------
१७ काष्टी
आमदार बबनराव पाचपुते यांचे हस्ते काष्टी येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.