बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे मानधन मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:21 IST2021-07-27T04:21:28+5:302021-07-27T04:21:28+5:30
शिक्षक भारतीच्या वतीने या मागणीचे निवेदन शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश ...

बोर्ड परीक्षेच्या मूल्यमापनाचे मानधन मिळावे
शिक्षक भारतीच्या वतीने या मागणीचे निवेदन शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर आदी उपस्थित होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिक्षकांनी अतिशय परिश्रम घेऊन अत्यंत कमी वेळेत योग्य मूल्यमापन केले. त्यांना मानधन मिळायलाच हवे. या मागणीसाठी शिक्षक भारती संघटनेचे राज्य सचिव सुनील गाडगे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल चंदनशिवे, शेवगाव तालुकाध्यक्ष मफीज इनामदार, सचिन लगड, श्रीगोंदा महिला अध्यक्ष रूपाली बोरुडे, रुपाली कुरूमकर, कैलास राहणे, कोषाध्यक्ष सुनील साबळे, श्याम जगताप, दिनेश शेळके, प्रवीण मते, संजय तमनर, माध्यमिक विभागाचे सचिव विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, राजेंद्र जाधव, सुदाम दिघे, संभाजी पवार, कैलास जाधव, नवनाथ घोरपडे, किसन सोनवणे, सिकंदर शेख, संजय पवार, सुदर्शन ढगे, अशोक अन्हाट, संभाजी चौधरी, मोहंमद समी शेख, श्रीकांत गाडगे, सूर्यकांत बांदल, जॉन सोनवणे, बाळासाहेब शिंदे, रेवन घंगाळे, प्रशांत कुलकर्णी, एम. पी. शिर्के, हनुमंत बोरुडे, सोमनाथ बोंतले, प्रकाश मिंड, मधुकर नागवडे, महादेव कोठारे, संतोष देशमुख, योगेश कराळे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, काशीनाथ मते आदींसह पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.