शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पाचेगावात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:25 IST

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाचेगावसह परिसरातील गोणेगाव, पुनतगाव, इमामपूर, निंभारी पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवसांत ...

पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाचेगावसह परिसरातील गोणेगाव, पुनतगाव, इमामपूर, निंभारी पट्ट्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दोन दिवसांत दीड इंच पाऊस नोंदला गेला.

मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास आलेल्या पावसाने परिसरात दाणादाण उडाली. जवळपास पाऊण तास जोरदार सरीवर सारी कोसळत होत्या. त्यानंतर, पावसाची रात्रभर रिपरिप सुरूच होती. बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने पंधरा मिनिटे हजेरी लावली. सध्या परिसरात सोयाबीन, बाजरी पिकाच्या सोंगण्या सुरू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धांदल उडाल्याचे पाहायला मिळाली. ऊस, कपाशी, मका आदी पिकांना मात्र या पावसाने दिलासा मिळाला आहे. पाचेगाव येथील केंद्रीय जल आयोगाच्या पर्जन्यमापकावर मंगळवारी झालेल्या दमदार पावसाची ३७ मिलिमीटर (दीड इंच) तर बुधवारी झालेल्या पावसाची ५ मिलिमीटर इतकी नोंद करण्यात आली होती. पाचेगाव येथे यंदाच्या पावसाळी हंगामात ६११ मिलिमीटर(चोवीस इंच) इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

220921\4030img_20210921_152714.jpg

???????? ??????? ????? ?????