शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बचाओ समितीचा मोर्चा

By admin | Updated: August 17, 2014 00:03 IST

संगमनेर : धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी बचाओ समितीच्या वतीने शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेवून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.

संगमनेर : धनगर समाजाचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, या मागणीसाठी आदिवासी बचाओ समितीच्या वतीने शनिवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेवून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. शनिवारी दुपारी एक वाजता शहरातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून आदिवासी समाजाचा मोर्चा निघाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर हा मोर्चा प्रांत कार्यालयावर जावून धडकला. या ठिकाणी झालेल्या निषेध सभेद्वारे सर्वच वत्यांनी धनगर समाजाचा समावेश आदिवासी सूचीत करण्यास नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनगर समाजास पाठींबा दिल्याने त्यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. आदिवासींच्या आरक्षणात कोणत्याही जातीचा समावेश करू नये, समाजाची जातवार जनगणना करून वाढीव आरक्षण मिळावे, पिचड यांची बदनामी करणाऱ्यांवर ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. आघाडी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांचे निवेदन शिरस्तेदार सुरेश भालेराव व नायब तहसीलदार अमोल मोरे यांनी स्वीकारले. भर उन्हात दिड तास चाललेल्या सभेस सोमनाथ मेंगाळ, दशरथ गायकवाड, रोहीदास कौटे, मंजाबापू साळवे, महादू गोंदे, डॉ. लोहकरे, कुंडलीक भांगरे, विनायक भोईर, राजेंद्र मेढे, संजय मेढे, विजय आंबेकर, रामनाथ लहांगे, शिवाजी उंबरे, किसन मुठे, सोमनाथ मधे आदींसह आदीवासी महीला, पुरूष, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) राष्ट्रवादीच्या भूमिकेने पिचड यांची गोचीधनगर समाजाच्या आरक्षणास पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध करून प्रचंड घोषणाबाजी झाल्याने आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांची भलतीच गोची झाली. आदिवासी बचाओ समिती आयोजित मोर्चात आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या अनुपस्थितीचीच चर्चा रंगली.