शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक स्वावलंबनासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:26 IST

श्रीरामपूर : आर्थिक स्वावलंबन व साक्षरता काळाची गरज असून, त्यासाठी शेअर मार्केट ही एक चांगली संधी आहे. शेअर मार्केटमध्ये ...

श्रीरामपूर : आर्थिक स्वावलंबन व साक्षरता काळाची गरज असून, त्यासाठी शेअर मार्केट ही एक चांगली संधी आहे. शेअर मार्केटमध्ये अभ्यासपूर्ण गुंंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होऊन आत्मनिर्भर होता येेते, अशी माहिती रयतच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांनी दिली.

रयत शिक्षण संस्थेच्या चंद्ररुप डाकले जैन वाणिज्य महाविद्यालयात शेअर मार्केटवर तीन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी जगधने बोलत होत्या. याप्रसंगी शेअर मार्केटतज्ज्ञ संजय दरेकर, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, समन्वयक प्रा. विवेक मोरे उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयात शेअर मार्केटच्या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संजय दरेकर यांनी शेअर मार्केटचे मूलभूत ज्ञान आत्मसात करून दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. प्रास्तविक प्रा.विवेक मोरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य डॉ. निंबाळकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ. बापूसाहेब घोडके यांनी केले तर आभार प्रा. कैलास दातीर यांनी मानले.

------