शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात विविध समाज समन्वय समितीची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:21 IST

कारभारी देव्हारे (ज्येष्ठ मार्गदर्शक), किरण नेहूलकर (सचिव), विलास राऊत (सहसचिव), अमित पाटणकर (खजिनदार), नितेश शहाणे (समन्वयक), भारत रेघाटे (प्रसिद्धिप्रमुख), ...

कारभारी देव्हारे (ज्येष्ठ मार्गदर्शक), किरण नेहूलकर (सचिव), विलास राऊत (सहसचिव), अमित पाटणकर (खजिनदार), नितेश शहाणे (समन्वयक), भारत रेघाटे (प्रसिद्धिप्रमुख), प्रतीक जाजू, प्रदीप जाधव (आरोग्य विभाग) तर सदस्य म्हणून दीपक कतारी, राम भालेराव, गोविंद गोसावी, आसिफ शेख, राजू खरात, अमोल मस्कुले, प्रशांत यादव, बंटी यादव, विजय आढाव आदींची निवड करण्यात आली आहे.

समितीच्या माध्यमातून समाजाचे प्रश्‍न शासन दरबारी मांडणे, सामाजिक उपक्रम राबविणे, सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठविणे, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणे, समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करणे, राष्ट्रीय उपक्रमात सहभाग घेणे, विविध विषयांवर व्याख्याने आयोजित करणे व विविध समाजांत समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मदत करणे आदी विषयांवर विविध समाज समन्वय समिती कार्यरत राहणार आहे.