शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीतील उमेदवारांना चिन्हांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 14:05 IST

महापालिका पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले.

 

अहमदनगर : महापालिका पोटनिवडणुकीच्या रिंगणात असणार्‍या उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले. प्रभाग ११ मध्ये चार तर १५ मध्ये ८ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. आघाडीत बिघाडी होण्याबरोबरच प्रभाग ११ मध्ये आघाडीच्याच नगरसेविका पुत्राने बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली.  प्रभाग ११ मध्ये सेनेचे योगीराज गाडे, कॉँग्रेसचे रॉबीन साळवे, राष्ट्रवादीच्या शोभा बोरकर यांना पक्षाचे चिन्ह मिळाले. महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती कलावती शेळके यांचे पूत्र चंदक्रांत शेळके यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. बोरकर यांना सेना-कॉँग्रेससोबतच शेळके यांच्या बंडखोरीचाही सामना करावा लागणार आहे.  प्रभाग १५ मध्ये आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कॉँग्रेसच्या शीला दीप चव्हाण, राष्ट्रवादीच्या भारती भोसले, भाजपच्या कमल साबळे, रिपाइंच्या जयश्री शिंदे यांच्यासोबतच चार अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यात माजी नगरसेविका गिरीजा उडाणशिवे यांचाही समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त भालचंद्र बेहेरे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. बी. तडवी यांनी उमेदवारांना बुधवारी चिन्हांचे वाटप केले.  (प्रतिनिधी)