सहकार खाते निर्मितीने साखर सम्राट धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:14 IST2021-07-12T04:14:59+5:302021-07-12T04:14:59+5:30

एकूण संस्था-५५९९ मध्यवर्ती सहकारी बँक-०१ शेती पतसंस्था- १३९१ नागरी सहकारी बँक- १७ नागरी सहकारी पतसंस्था- ८७३ पगारदार सेवक पतसंस्था- ...

The creation of a co-operative account shocked the sugar emperor | सहकार खाते निर्मितीने साखर सम्राट धास्तावले

सहकार खाते निर्मितीने साखर सम्राट धास्तावले

एकूण संस्था-५५९९

मध्यवर्ती सहकारी बँक-०१

शेती पतसंस्था- १३९१

नागरी सहकारी बँक- १७

नागरी सहकारी पतसंस्था- ८७३

पगारदार सेवक पतसंस्था- २०६

पणन प्रक्रिया सहकारी संस्था- ४८

सहकारी साखर कारखाने-१४

हातमाग, यंत्रमाग सहकारी संस्था-१३

इतर औद्योगिक सहकारी संस्था-८२

पाणीपुरवठा सहकारी संस्था- १९४

गृहनिर्माण सहकारी संस्था-३५१

ग्राहक सहकारी संस्था- ३८

मजूर सहकारी संस्था-८१८

दुग्ध, मत्स्य, पशू उत्पादन संस्था- १०५०

महिला औद्योगिक सहकारी संस्था-४०

इतर सहकारी संस्था-४६२

......

- सहकाराचे कायदे करण्याचा अधिकार राज्यांना आहेत. केंद्र सरकारने नव्याने सहकार खात्याची निर्मिती करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार सोपविला. त्याचवेळी सहकार चळवळतील कार्यकर्त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. केंद्र सरकार सहकार खाते स्वच्छ हेतूने चालविणार असेल तर त्याचे स्वागतच आहे. परंतु, राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार सहकार खाते चालिवणार असेल तर ते योग्य होणार नाही.

- मधुकर नवले, सहकार तज्ज्ञ, अकोले

Web Title: The creation of a co-operative account shocked the sugar emperor