शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्र विक्रेता संघ अध्यक्षपदी आहेर

By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST

संगमनेर : संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी सतीश आहेर, उपाध्यक्षपदी भारत पडवळ, तर सचिवपदी संजय अहिरे यांची निवड झाली.

संगमनेर : संगमनेर तालुका वृत्तपत्र विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी सतीश आहेर, उपाध्यक्षपदी भारत पडवळ, तर सचिवपदी संजय अहिरे यांची निवड झाली. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीत आहेर (अध्यक्ष), पडवळ (उपाध्यक्ष), अहिरे (सचिव), बाळासाहेब पाबळकर (खजिनदार), बाळासाहेब मंडलिक, अण्णासाहेब बांगर, रविंद्र नेहूलकर, दिनेश टकले, सुरेश परदेसी, रविंद्र साळवे (सदस्य), बळवंत कुलकर्णी व प्रभाकर टकले (सल्लागार) यांचा समावेश आहे. प्रा.जवाहर मुथ्था यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते कुलकर्णी, टकले, हसनभाई मन्सूरी, रमेश दातीर, जगदीश चांडक, विनोद बूब यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किसन हासे, नरेंद्र लचके, अजय जाजू, संजय साबळे, वसंत वाघ, विजय भिडे, राजा वराट, अनंत पांगारकर, वसंत बंदावणे, किशोर आव्हाड, राजेश जेधे, गोरक्ष नेहे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)