शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावमध्ये कोल्हे समर्थकांचा आनंदोत्सव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 14:38 IST

कोपरगावमधून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कोपरगावमध्ये जल्लोष केला. पेढे भरवरुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. 

कोपरगाव: कोपरगावमधून भाजपने पुन्हा आमदार स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे़ त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी कोपरगावमध्ये जल्लोष केला. पेढे भरवरुन कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवेळी भाजपकडून स्नेहलता कोल्हे निवडून आल्या होत्या़ यावेळी भाजपकडून इच्छुकांची संख्या वाढली होती़ त्यात राधाकृष्ण विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कोल्हे यांना उमेदवारी मिळते की नाही, याबाबत उत्सुकता होती़  विखे यांचे मेव्हणे राजेश परजणेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. विजय वहाडणे यांनीही उमेदवारी मागितली होती. सेनेकडून राष्ट्रवादीचे अशुतोष काळे हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. हा मतदारसंघ सेनेच्या कोट्यात घेण्याचेही प्रयत्न होते. मात्र कोल्हे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने इतरांचा पत्ता कापला गेला आहे. काळे आता राष्टÑवादीकडून की अपक्ष लढणार याबाबत उत्सुकता आहे. राजेश परजणे हे देखील अपक्ष उमेदवारी करतील अशी शक्यता आहे. परजणे यांनी माघार घेऊ  नये म्हणून त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर