शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात कालवड ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST

बालोटे यांचे घर व जनावरांचा गोठा असून, मंगळवारी मध्यरात्री बालोटे कुटुंब गाढ झोपेत असताना ३ वाजताच्या सुमारास शिकारीच्या शोधात ...

बालोटे यांचे घर व जनावरांचा गोठा असून, मंगळवारी मध्यरात्री बालोटे कुटुंब गाढ झोपेत असताना ३ वाजताच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने बंदीस्त गोठ्यात ९ फूट जाळीवरून उडी मारत प्रवेश केला. यावेळी गोठ्यात बाधलेल्या कालवडीवर हल्ला करत बिबट्याने कालवड ठार केली. त्यामुळे गोठ्यातील इतर जनावरांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केल्याने बालोटे यांनी गोठ्याकडे धाव घेऊन मोठ्या धाडसाने बिबट्याला हुसकावून लावले.

सकाळी बालोटे यांनी वन विभागाला हल्ल्याची माहिती दिली. माहिती मिळताच वनपाल पी. जे. पुंड, बाळासाहेब डेंगळे आदींनी घटनास्थळी दाखल होत घडलेल्या घटनेचा पंचनामा केला असून, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी पंचनामा केला.

शेतकऱ्याच्या पशुधनावर हल्ले करून दहशत निर्माण करणारा बिबट्या वन विभागाने तत्काळ जेरबंद करावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते विनायकराव बालोटे, भगवानराव इलग, प्रभाकर निघुते, हरिभाऊ ताजणे, दत्तु सांगळे, भाऊसाहेब ताजणे, महेश बालोटे, संतोष बालोटे, अनिस शेख, गणेश मुनमुने आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.