शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST

अहमदनगर : महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ...

अहमदनगर : महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवक संघटनेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर, ओमप्रकाश चांडक, मोहनलाल मानधना, मुरलीधर बिहाणी, विनोद मालपाणी, जनमाबाई काबरा, गीता गिल्डा, मथुरा झंवर, डॉ. आर. बी. धूत, अशोक बंग, राजेंद्र मालू, सुयोग झंवर, युवक संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मोहनलाल मानधना म्हणाले, समाजाला एकत्र ठेवण्याचे काम युवक संघटनेच्या माध्यमातून होत आहे. समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य पार पाडून विविध उपक्रमांद्वारे समाज संघटनेचे कार्य केले आहे. युवक संघटनेने राबविलेले उपक्रम कौतुकास्पद असेच आहे.

प्रास्ताविकात विशाल झंवर म्हणाले, कोरोना परिस्थितीतही माहेश्‍वरी युवक संघटनेच्यावतीने समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये नेत्र तपासणी शिबीर, अँटीबॉडिज् तपासणी, मुलांसाठी चित्रकला, बुद्धिबळ, हस्तकला ऑनलाइन स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्यास समाजातून चांगला प्रतिसाद लाभला. संघटनेने वर्षभरातील या उपक्रमांद्वारे समाजाचे संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला. या शिबिरात ८१ रक्तपिशव्यांचे रक्त संकलन झाले. यावेळी कोरोना काळात विविध संस्थांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री झंवर यांनी केले तर आभार सचिव शेखर आसावा यांनी मानले. संघटनेचे श्याम भुतडा, गणेश लढ्ढा, शेखर आसावा, अनिकेत बलदवा, अमित काबरा, अमित जाखोटिया, संकेत मानधना, उमेश झंवर, सिद्धार्थ झंवर, सुमित बिहाणी, सुमित चांडक, प्रतीक सारडा, कुणाल लोया, योगेश सोमाणी, पीयुष झंवर, संकेत अट्टल, तेजल गिल्डा आदींनी परिश्रम घेतले.

---------

फोटो- २० महेश नवमी

महेश नवमीनिमित्त माहेश्वरी युवक मंडळातर्फे रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक कार्यकर्ते.

फोटो - महेश नवमीनिमित्त माहेश्‍वरी युवक संघटनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी रामकृष्ण अर्बन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक लक्ष्मीकांत झंवर. समवेत ओमप्रकाश चांडक, मोहनलाल मानधना, मुरलीधर बिहाणी, विनोद मालपाणी, जनमाबाई काबरा, गीता गिल्डा, मथुराबाई झंवर, डॉ.आर.बी.धूत, अ‍ॅड.अशोक बंग, राजेंद्र मालू, सुयोग झंवर, युवक संघटनेचे अध्यक्ष विशाल झंवर आदी.