शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला पेन्शनच्या आश्‍वासनांचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST

राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची विभागीय बैठक मंगळवारी टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात पार पडली. यावेळी गुजराती बोलत ...

राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेची विभागीय बैठक मंगळवारी टिळक रोड येथील श्रमिक कार्यालयात पार पडली. यावेळी गुजराती बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाचे कॉ. आनंदराव वायकर, संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदी उपस्थित होते.

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे माजी केंद्रीय कार्याध्यक्ष दिवंगत रमेश गवळी, संघटनेचे खजिनदार खुशालसिंग परदेशी व इतर दिवंगत कर्मचार्‍यांना प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. शिल्लक रजेच्या रकमेबाबत व पेन्शन चालू न झालेल्या प्रश्‍नावर विभागीय कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करुनसुद्धा प्रश्‍न मार्गी लागला नसल्याचा खुलासा तसेच संघटनेची सद्य परिस्थिती व विविध प्रश्‍नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. १९९६च्या करारानुसार कपात केलेल्या ५ टक्के रकमेचा फरक परत करण्याची व पेन्शनमध्ये वाढ होण्याची मागणी करण्यात आली. ९ मार्च रोजी होणार्‍या देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सर्व राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचाऱ्यांना करण्यात आले.

--------फोटो आहे

राज्य मार्ग परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या विभागीय बैठकीत बोलताना केंद्रीय कार्यकारिणी कार्याध्यक्ष सुधाकर गुजराती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. आनंदराव वायकर, संघटनेचे अध्यक्ष बलभीम कुबडे, गोरख बेळगे, अर्जुन बकरे, विठ्ठल देवकर आदी उपस्थित होते.