शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘आई जगदंबे’चा नेवाशात गजर

By admin | Updated: September 30, 2014 23:20 IST

नेवासा : नेवाशासह तालुक्यात शारदीय नवरात्रौत्सवाची धूम जोरात चालू आहे. देवीची मंदिरे ‘आई जगदंबे’च्या जयघोषाने दुमदुमत आहेत.

नेवासा : नेवाशासह तालुक्यात शारदीय नवरात्रौत्सवाची धूम जोरात चालू आहे. देवीची मंदिरे ‘आई जगदंबे’च्या जयघोषाने दुमदुमत आहेत. मात्र ‘महावितरण’ने सुरु केलेल्या भारनियमनामुळे भाविकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.नेवासा येथे ग्रामपंचायत चौकात छत्रपती शिवाजी तरुण मंडळाने सादर केलेले ‘कारंजा नृत्य’ आकर्षण ठरत आहे. डॉ. हेगडेवार चौकात एकता तरुण मंडळाने भव्य विद्युत रोषणाई केली आहे. मोहिनीराज मंदिरासमोर काशिविश्वेश्वर तरुण मंडळाने मारुती चौकात महिलांनी शास्त्रोक्त पध्दतीने देवीची प्रतिष्ठापना केली आहे. खळवाडी येथील योगी मनोहरनाथ बहुउद्देशीय प्रतिष्ठानने व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रमांव्दारे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. नेवासा शहरातील बसस्थानक प्रांगणात रिक्षा संघटनेने दुर्गादेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. रात्री होणाऱ्या आरत्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्ञानोदय इंग्लिश स्कूल समोरील सप्तशृंगी माता मंदिर, खळवाडी येथील संतोषी माता मंदिर, बसस्थानक रोडवरील भाऊ घोलप यांच्या वखार प्रांगणात नवीन मळगंगा देवी मंदिर येथेही रात्री महिला भाविकांची गर्दी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)