शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST

अहमदनगर : शहरात नियमित स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा ...

अहमदनगर : शहरात नियमित स्वच्छता झाली पाहिजे. स्वच्छतेत हलगर्जीपणा केल्यास संबंधित स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिला आहे.

महापौर रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी स्वच्छता विभागाची बैठक घेतली. बैठकीला घनकचरा विभागाचे आढावा नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, श्याम नळकांडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, विरोधी पक्षनेते संपत बारस्‍कर, उपायुक्‍त यशवंत डांगे, घनकचरा व्‍यवस्‍थापनप्रमुख डॉ. शेडाळे, स्‍वच्‍छता निरीक्षक किशोर देशमुख, परीक्षित बीडकर, टी.एन. भांगरे, किशोर कानडे, सहायक स्‍वच्‍छता निरीक्षक उपस्थित होते. शेंडगे म्‍हणाल्‍या, शहरामध्‍ये स्‍वच्‍छता अभियान राबविल्याने कोरोनाकाळात शहर स्‍वच्‍छ झाले. त्यामुळे नागरिकांचे आरोग्‍य चांगले राहण्‍यास मदत झाली. शहरातील कचऱ्याचे ढीग नियमित उचलले गेले पाहिजेत. जुने बंद पडलेले ट्रॅक्टर चालू करावेत. केडगाव येथील भूषणनगर ते बाह्यवळणापर्यंतचा कचरा उचलण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. उपायुक्त यशवंत डांगे यांनी सर्व स्‍वच्‍छता निरीक्षक यांना सूचना केल्या. प्रत्येकाने जबाबदारीने काम केले पाहिजे. कचरा संकलनाचे काम घेतलेल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कामाचे नियोजन करावे, असे डांगे यांनी सांगितले.

...

सूचना: फोटो २६ शेंडगे नावाने आहे.