शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘अर्बन’मधील सोनेतारण अपहाराच्या तपासाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

सोनेतारण अपहारप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांविरोधात ...

सोनेतारण अपहारप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात शाखाधिकारी अनिल आहुजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोल्ड व्हॅल्युअर विशाल गणेश दहिवाळकर याच्यासह १५९ कर्जदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू असून, पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे हे तपासी अधिकारी आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या १५९ कर्जदारांना नोटीस बजावून त्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत १०० जणांचे जबाब पूर्ण झाले आहेत. तसेच बँकेतून सोनेतारण व्यवहाराचे रेकॉर्ड आल्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत.

-----------------

अटकपूर्व जामिनासाठी अनेकांचे अर्ज

सोनेतारण प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी अनेकांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. आमच्या नावावर सोनेतारण कर्जत घेतल्याचे आम्हाला माहितीच नाही, असा अनेक कर्जदारांचा दावा आहे. प्रत्यक्षात सत्य काय आहे ते पोलीस तपासातच समोर येईल.

-----------------

गोल्ड व्हॅल्युअरच सांगेल सत्य

पोलिसांत दाखल फिर्यादीवरून सोनेतारण अपहरात गोल्ड व्हॅल्युअरचा मोठा सहभाग असल्याचे दिसते. त्याला अटक झाल्यानंतर या अपहारात आणखी कुणाचा सहभाग आहे, हेही समोर येणार आहे. पोलीस मात्र गोल्ड व्हॅल्युअरला कधी अटक करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

-------------

बनावट सोन्यावर सव्वापाच कोटींचे कर्ज

अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेतून २०१७ ते २९ जून २०२१ या कालावधीत १५९ जणांनी दोन हजार ७३५ ग्रॅम सोने गहाण ठेवून ५कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले. मुदत संपल्यानंतरही या कर्जाची परतफेड न झाल्याने बँकेने गहाण असलेल्या सोन्याचा लिलाव केला. तेव्हा हे सोने बनावट असल्याचे समोर आले.