अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी ८८४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५ हजार ६५८ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३१६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३०९ आणि अँटिजन चाचणीत २५० रुग्ण बाधित आढळले. अहमदनगर शहर (२३), राहाता (१७), संगमनेर (१९४), श्रीरामपूर (२८), नेवासे (५०), नगर तालुका (३६), अकोले (५५), कोपरगाव (४१), कर्जत (६४), पारनेर (१४०), राहुरी (३३), शेवगाव (३८), जामखेड (२२), श्रीगोंदे (८३), इतर जिल्हा (१४) येथील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३ लाख २८ हजार २९१ इतकी झाली असून, सध्या ५ हजार ६५८ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
जिल्ह्यात ८७५ नवे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST
अहमदनगर : जिल्ह्यात सोमवारी ८८४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू ...
जिल्ह्यात ८७५ नवे बाधित
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}