राजमाता शिंदे कन्या विद्यालयाच्या ३१ विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:49+5:302021-08-26T04:23:49+5:30

श्रीगोंदा : शहरातील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. ३१ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ...

31 students of Rajmata Shinde Kanya Vidyalaya succeed in scholarship | राजमाता शिंदे कन्या विद्यालयाच्या ३१ विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

राजमाता शिंदे कन्या विद्यालयाच्या ३१ विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीत यश

श्रीगोंदा : शहरातील श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाच्या शिष्यवृत्ती (एनएमएमएस) परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविले. ३१ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थिनी पुढील प्रमाणे : स्मृती सदाशिव कापसे, तृप्ती सुनील खेडकर, रिया सुभाष ठोकळ, सिद्धी नितीन मदने, जयश्री सुभाष भोळे, मयुरी संतोष नाळे, समीक्षा गणेश शिंदे, प्रांजल निवृत्ती भिसे, वृषाली पवन गिरमकर, पायल राम खेतमाळीस, आकांक्षा अनिल वाळके, जाई शिवाजी बोरूडे, गायत्री संतोष जगदाळे, श्वेता बबन इथापे, सुरभी सुशील बोरा, सिद्धी जगन्नाथ भोस, वैष्णवी राजू क्षीरसागर, ज्ञानेश्वरी धनंजय डेबरे, अंजली भाऊसाहेब धालवडे, साक्षी बापूसाहेब हिरडे, श्रेया दिलीप कुरुमकर, प्रांजल सचिन कुलकर्णी, रेश्मा कांतीलाल शिंदे, रसिका विनोद घोडके, पायल बिभीषण भुजबळ, तनुश्री तुकाराम गायकवाड, तन्वी सुरेश शिर्के, गायत्री पांडुरंग लाढाणे, सृष्टी मिलिंद घोडके, साक्षी अनिल कोकणे, अनुष्का देवीदास घोडके,व्ही. एच. चव्हाण, एन. पी. खेतमाळीस, डी. जी. पोळ, रुपाली सूर्यवंशी, सी. के. उदार, व्ही. जी. ढाकरे आदींचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका वंदना नगरे, उपमुख्याध्यापिका गीता चौधरी, माजी पर्यवेक्षक भुजबळ, पर्यवेक्षक बोराडे, गुरुकुल प्रमुख राजेंद्र खेडकर, ज्येष्ठ शिक्षक वसंतराव दरेकर आदींनी कौतुक केले.

Web Title: 31 students of Rajmata Shinde Kanya Vidyalaya succeed in scholarship