Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi panchang - Saturday, December 14, 2019 | Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 14 डिसेंबर 2019
Today's Panchang & Importance of the Day: आजचे मराठी पंचांग - शनिवार, 14 डिसेंबर 2019

आज जन्मलेली मुलं: २३ क. १७ मि. पर्यंत मिथुन चंद्र राशीच्या मुलांचा प्रांत राहील. त्यानंतर मुले कर्क राशीच्या प्रवाहात येतील. प्रयत्न आणि प्रगती यांचा समन्वय मुलांना साधता येईल. काहींना त्यात आकर्षकता आणता येईल. माता-पित्यास शुभ. मिथुन राशी क, छ, घ अद्याक्षर, कर्क राशी ड, ह अद्याक्षर (अरविंद पंचाक्षरी यांच्याकडून) 

आजचे पंचांग 
शनिवार, दि. १४ डिसेंबर २०१९
भारतीय सौर २३ मार्गशीर्ष १९४१ 
मिती मार्गशीर्ष वद्य द्वितीया ०८ क. ४७ मि. 
आर्द्रा नक्षत्र ०५ क. ५७ मि. मिथुन चंद्र २३ क. १७ मि. 
सूर्योदय ०७ क. ४ मि., सूर्यास्त ०६ क. ०२ मि. 

आजचे दिनविशेष 
१९१८ - योगाचार्य बी.एस अय्यंगार यांचा जन्म 
१९२४ - दिग्दर्शक, निर्माते शोमॅन राज कपूर यांचा जन्म
१९२८ - प्रसिद्ध गायक, अभिनेता प्रसाद सावकार यांचा जन्म
१९३४ - चित्रपट निर्माते, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा जन्म
१९५३ - भारतीय टेनिसपटू विजय अमृतराज यांचा जन्म 
१९६६ - गीतकार शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र यांचे निधन
१९७७ - गीतकार, कवी, लेखक, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दी माडगूळकर यांचे निधन 
 

Web Title: Today's Panchang & Importance of the Day: Today's Marathi panchang - Saturday, December 14, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.