lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोमनाथ चॅटर्जी

सोमनाथ चॅटर्जी

Somnath chatterjee, Latest Marathi News

लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते सलग 10 वेळा लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी लोकसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं.
Read More
दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी - Marathi News | Leaving ten times the MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहा वेळा खासदार राहून सुद्धा, पक्षाने 'या' नेत्याची केली होती हकालपट्टी

लोकसभा अध्यक्ष हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो ह्या मताचा मी असल्याचे ते म्हणाले होते. ...

Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा.... - Marathi News | Atal Bijari Vajpayee: When Atal Bihari Vajpayee gave passport to Somnath Chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Atal Bihari Vajpayee: सोमनाथदांचा रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी एका दिवसात परत दिला तेव्हा....

आणीबाणीच्या काळामध्ये त्यांचा रद्द झालेला पासपोर्ट अलबिहारी वाजपेयी यांनी केवळ एका दिवसात मिळवून दिल्याची आठवण चॅटर्जी यांनी लिहून ठेवली आहे. ...

शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’ - Marathi News | 'Somnathda' sensitive about Farmers suicides | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकरी आत्महत्यांबाबत संवेदनशील होते ‘सोमनाथदा’

देशाच्या संसदीय परंपरेचे पालन करण्यासाठी स्वत:च्या पक्षाची नाराजी ओढवून घेणारे सोमनाथ चटर्जी यांची ओळख ‘हेडमास्टर’ अशी झाली होती. स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘सोमनाथदा’ यांचे नागपूरशीदेखील ऋणानुबंध होते. ...

सोमनाथ चॅटर्जी : संसदीय कामकाजाचे पावित्र्य जपणारा माजी लोकसभाध्यक्ष - Marathi News | Former Speaker of the Parliament, who has sanctified the parliamentary affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोमनाथ चॅटर्जी : संसदीय कामकाजाचे पावित्र्य जपणारा माजी लोकसभाध्यक्ष

माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांची राजकीय कारकीर्द नाट्यमय होती. ते लोकसभेचे दहा वेळा खासदार होते. कसलेले व नाणावलेले संसदपटू हा नावलौकिक होता. ...

‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा - Marathi News | Somnath Chatterjee Death Updates : Somnathdas Political career Memory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘सर्वपक्षीय’ सोमनाथदा

सतत १० वेळा लोकसभेवर निवडून आलेले आणि २००४ ते २००९ या काळात त्या सभागृहाचे सभापती राहिलेले सोमनाथ चॅटर्जी यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी झालेल्या निधनाने देशातले एक अनुभवसंपन्न, ज्ञानसमृद्ध व आदरणीय व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ...

Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा... - Marathi News | Somnath Chatterjee Death Updates: When Atalbihari Vajpayee gave Somnath Chatterjee new passport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee Death Updates: आणीबाणीत रद्द झालेला पासपोर्ट वाजपेयींनी मिळवून दिला तेव्हा...

Somnath Chatterjee Death : सोमनाथ चॅटर्जींनी आयुष्यभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासाठी काम केले असले तरी त्यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा आणि ऋजू स्वभावाचा सर्वच पक्षातील नेते सन्मान करत. ...

Somnath Chatterjee Death Updates: तत्वासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा नेता - Marathi News | Somnath Chatterjee Death Updates: Political Journey of Loksabha Speaker Somnath Chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee Death Updates: तत्वासाठी राजकीय कारकीर्द पणाला लावणारा नेता

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची बाजू सलग 40 वर्षे लोकसभेत लावून धरणाऱ्या चॅटर्जी यांना आयुष्याची अखेरची 10 वर्षे राजकीय विजनवासात काढावी लागली. ...

Somnath Chatterjee death updates: दोन ध्रुवांवरची सोमनाथ- स्वराज जोडी लोकसभेला हसवायची तेव्हा.. - Marathi News | Somnath Chatterjee: Somnath - Swaraj are the persons of seen in Lok Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee death updates: दोन ध्रुवांवरची सोमनाथ- स्वराज जोडी लोकसभेला हसवायची तेव्हा..

Somnath Chatterjee death updates: लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचे आज निधन झाले. ...