lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सोमनाथ चॅटर्जी

सोमनाथ चॅटर्जी

Somnath chatterjee, Latest Marathi News

लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं कोलकाता येथील खासगी रुग्णालयात निधन झालं. त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 9 ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. उपचारादरम्यान निधन झालं आहे. ते सलग 10 वेळा लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी लोकसभेचं सभापतीपदही भूषवलं होतं.
Read More
Somnath Chatterjee Death Updates: हिंदुत्ववाद्याच्या घरी जन्मलेला कम्युनिस्ट - Marathi News | Somnath Chatterjee Dies : Life Journey of Loksabha Speaker Somnath Chatterjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee Death Updates: हिंदुत्ववाद्याच्या घरी जन्मलेला कम्युनिस्ट

Somnath Chatterjee Death Updates : एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती वेगवेगळ्या घटनांनी, आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले असावे याचे काहीच उत्तर देता येत नाही. ...

Somnath Chatterjee death updates: माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन - Marathi News | Former Lok Sabha Speaker Somnath Chatterjee passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Somnath Chatterjee death updates: माजी लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन

Somnath Chatterjee Death Updates :माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालं आहे. ...