लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

पेट्रोल दरांवरुन शरद पवारांनी PM मोदींना करुन दिली गॅरंटीची आठवण; म्हणाले, “वेगळेच घडतेय” - Marathi News | ncp sharad pawar criticized pm narendra modi over petrol and diesel price in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल दरांवरुन शरद पवारांनी PM मोदींना करुन दिली गॅरंटीची आठवण; म्हणाले, “वेगळेच घडतेय”

Sharad Pawar News: ५० दिवसांत पेट्रोल दर ५० टक्के कमी करतो, अशी गॅरंटी मोदींनी दिली होती. आता ३ हजार ६५० दिवस झाले. ३५ रुपये पेट्रोल व्हायला हवे होते, पण आता १०६ रुपये झाले, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

Pune: आळेफाटा परिसरात डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे डिझेल ठेवण्यासाठी भाड्याची खोली - Marathi News | Diesel stealing gang jailed in Alephata area; A rented room to store stolen diesel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा परिसरात डिझेल चोरणारी टोळी जेरबंद; चोरीचे डिझेल ठेवण्यासाठी भाड्याची खोली

गेल्या काही महिन्यांपासून पुणे-नाशिक महामार्गावर ही टोळी मालट्रक मथून डिझेल चोरी करत होती... ...

निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार - Marathi News | loksabha election Big announcement about petrol, diesel before elections Petrol will be Rs 75 per liter in this state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी पेट्रोल, डिझेलबाबत मोठी घोषणा; 'या' राज्यात पेट्रोल ७५ रुपये लिटर होणार

गेल्या काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी घट केली. २०२२ नंतर पहिल्यांदाच हे पेट्रोलचे दर कमी केले. ...

आंध्र प्रदेशात सर्वात महाग, तर...; जाणून घ्या इतर राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर - Marathi News | Petrol diesel Price: Most expensive in Andhra Pradesh and cheapest in Lakshadweep; Know prices in other states... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आंध्र प्रदेशात सर्वात महाग, तर...; जाणून घ्या इतर राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol Price in states: सरकारने गेल्या आठवड्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, यामुळे सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी - Marathi News | Modi government's big gift before elections petrol and diesel prices reduced by Rs 15 in this state | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट, या राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर १५ रुपयांनी कमी

पेट्रोल-डिझेल दर कपातीबाबत केंद्र सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ...

निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट - Marathi News | Modi government's big relief to common people before elections; Reduction in petrol-diesel prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीपूर्वी मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट; पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट

नवीन दर उद्या, 15 मार्च सकाळी 6 वाजेपासून लागू होतील. ...

बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते... - Marathi News | How much is the mileage of the train engine? How many liters of diesel is needed per km... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक, कारचे काढता! रेल्वेचे मायलेज किती? एका किमीला किती लीटर डिझेल लागते...

भारतीय रेल्वेचे काहीच ट्रॅक हे विद्युतीकरण झालेले आहेत. यामुळे लांबपल्ल्याच्या गाड्यांना डिझेल इंजिने जोडावीच लागतात. ...

विसरा! इंधनाचे दर कमी होणे अशक्य; कंपन्यांना होतोय डिझेलवर ३ रुपये तोटा, पेट्रोलचा नफा घटला - Marathi News | Forget it! Fuel prices will not cut; Companies are facing a loss of Rs 3 on diesel, the profit of petrol has decreased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विसरा! इंधनाचे दर कमी होणे अशक्य; कंपन्यांना होतोय डिझेलवर ३ रुपये तोटा, पेट्रोलचा नफा घटला

Petrol, Diesel Price Cut: पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे दर बदललेल्याला आता जवळपास दोन वर्षे झाली आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली होती. यामुळे पेट्रोलमागे ८ रुपये आणि डिझेलमागे ६ रुपयांची घट झाली होती.  ...