lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्या

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी - Marathi News | Nagbhid citizens demand Samruddhi Mahamarg should go through Nagbhid | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विकासाच्या 'समृद्धी'ची नागभीडला हुलकावणी

नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे संताप : समृध्दी मार्ग नागभीडमार्गेच हवा ...

'समृद्धी'ची निविदा जाहीर होताच मुंबईच्या धनाढ्यांकडून लोकेशनचा शोध सुरू ! - Marathi News | As soon as the tender of 'Samriddhi' is announced, Mumbai's rich people are looking for a location! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'समृद्धी'ची निविदा जाहीर होताच मुंबईच्या धनाढ्यांकडून लोकेशनचा शोध सुरू !

Chandrapur : जमिनीचे झाले मार्किंग : 'त्या' ७६ गावांच्या शेतजमिनीला येणार सोन्याचा भाव ...

सेलडोह ते चंद्रपूर व गवसी ते गोंदिया पर्यंत होईल समृद्धी महामार्गाचा विस्तार - Marathi News | Samriddhi Highway will be extended from Seldoh to Chandrapur and Gavsi to Gondia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेलडोह ते चंद्रपूर व गवसी ते गोंदिया पर्यंत होईल समृद्धी महामार्गाचा विस्तार

Nagpur : तीन एक्स्प्रेसवे-नागपूर ते चंद्रपूर, नागपूर ते गोंदिया व भंडारा ते गडचिरोली पर्यंत होतील तयार ...

समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी  - Marathi News | Car accident on Samruddhi Mahamarga, boy killed; Parents and sister seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर कारचा अपघात, मुलगा ठार; आई -वडिलांसह बहीण गंभीर जखमी 

माळीवाडा गावाजवळील घटना : जखमींवर घाटीत उपचार सुरू ...

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Diesel theft gang arrested on Samruddhi Mahamarga | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कारमधील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस पथकाने तातडीने या कारमधील व्यक्तींची चौकशी केली ...

वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट - Marathi News | 82 lakh vehicles have travelled on Samruddhi Highway in the last 16 months and 6 lakh 76 thousand vehicles ply every month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

२०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला.  ...

समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू - Marathi News | One person died in Gondia after falling from Samriddhi Bridge | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

सुरेंद्र हौशीलाल माहुरे (४५) हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुणे येथे जात होते. ...

ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Doors of 'Samruddhi Mahamarga' to Auric City will open soon, Interchange work in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात ...