+
लाइव न्यूज़
 • 12:01 PM

  मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची चौकशी करणार - विनोद तावडे,शिक्षणमंत्री

 • 11:38 AM

  धुळे : कुख्यात गुंड गुड्या हत्या प्रकरण, मंगळवारी रात्री 2 आरोपींना दोंडाईचा परिसरातून अटक. प्रमुख संशयित आरोपी भीमा देवरे व योगेश जगताप अटकेत. आतापर्यंत एकूण 4 जणांना अटक.

 • 11:30 AM

  नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने जप्त केलं पाच किलो हिरॉइन. तीन जणांना अटक.

 • 11:17 AM

  घाटकोपर इमारत दुर्घटनेवरुन विधानसभेत गदारोळ, कामकाज बाजूला ठेवून चर्चा करण्याची विरोधकांची मागणी.

 • 11:17 AM

  पुणे - हडपसर येथील मगरपट्टा रोडवर कल्याण ज्वेलर्सजवळ ट्रकने तरुणीला चिरडलं, जागीच मृत्यू.

 • 11:09 AM

  मुंबई : घाटकोपरमधील इमारत दुर्घटनेवरून विधानसभेत गदारोळ, विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव, इमारत दुर्घटनेवर विधानसभेत चर्चा

 • 10:49 AM

  भारताला पहिला झटका अभिनव मुकुंद 12 धावांवर बाद

 • 10:36 AM

  मुंबई - कुलगुरु संजय देशमुख सलग दुस-या दिवशी विधान भवनात दाखल.

 • 10:27 AM

  इटाह : डम्परच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू, एक जण जखमी. रस्ता ओलांडताना घडली दुर्घटना.

 • 10:26 AM

  नवी दिल्ली- भाजपा संसदीय समितीची आज संध्याकाळी 7 वाजता बैठक.

 • 09:34 AM

  कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आणखी वाचा...

 • 09:34 AM

  भारत-श्रीलंकेमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना.

 • 09:30 AM

  कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलची लढाई लढणा-या वीरांचे स्मरण केले.

 • 08:55 AM

  नवी मुंबई : तुर्भे पुलाखाली दुहेरी हत्याकांड. दोघंही झोपडपट्टीतील रहिवासी असल्याची माहिती. घटनास्थळी आढळल्या दारुच्या बाटल्या. दारु पार्टीनंतर झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज.

 • 08:13 AM

  लष्करप्रमुखांविरोधात केलेल्या वक्तव्या प्रकरणी काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांच्या विरुद्ध लखनऊच्या हुसैनगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

All post in लाइव न्यूज़