लाइव न्यूज़
 • 08:42 AM

  गुजरात विधानसभा निकाल- राधनपूरमधून अल्पेश ठाकोर पिछाडीवर .

 • 08:32 AM

  गुजरात विधानसभा निकाल - गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल पिछाडीवर

 • 08:28 AM

  हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल - भाजपा 6 तर काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर, इतर उमेदवार एका जागेवर आघाडीवर

 • 08:24 AM

  गुजरात विधानसभा निकाल - भाजपा 35 तर काँग्रेस 24 जागांवर आघाडीवर

 • 08:11 AM

  गुजरात विधानसभा निकाल : भाजपा 4, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर.

 • 08:10 AM

  गुजरात विधानसभा निकाल - पहिला कल हाती, भाजपा चार जागांवर आघाडीवर, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर

 • 08:04 AM

  गुजरात, हिमाचल विधानसभा निवडणूक, मतमोजणीला सुरुवात.

 • 07:59 AM

  नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थकांकडून हवन.

 • 06:57 AM

  Live: गुजरात कुणाचं? आज फैसला ! मोदींसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न, तर राहुल गांधींची कसोटी आणखी वाचा...

 • 06:57 AM

  गुजरात कुणाचं? मतमोजणी थोड्याचवेळात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार, दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज.

 • 11:19 PM

  औरंगाबादः जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे मंगळवारी वितरण.

 • 11:16 PM

  Ashes: इंग्लंड पराभवाच्या छायेत, डावाने पराभव टाळण्यासाठी १२७ धावांची गरज

 • 10:15 PM

  Thane Police Raids in 'Seizer' bar: arrested 32 alongwith 18 bargirl,9 girl rescue from cavaty

 • 10:14 PM

  जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका) - कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुशील कुमार, साक्षी मलिकला सुवर्णपदक

 • 10:10 PM

  Thane Police Raids in 'Seizer' bar: arrested 32 alongwith 18 bargirl,9 girl rescue from cavaty आणखी वाचा...

All post in लाइव न्यूज़