lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट - Marathi News | 82 lakh vehicles have travelled on Samruddhi Highway in the last 16 months and 6 lakh 76 thousand vehicles ply every month | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

२०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला.  ...

समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू - Marathi News | One person died in Gondia after falling from Samriddhi Bridge | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीच्या पुलावरून तोल जावून गोंदियातील एकाचा मृत्यू

सुरेंद्र हौशीलाल माहुरे (४५) हे त्यांच्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराच्या कामासाठी पुणे येथे जात होते. ...

ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | Doors of 'Samruddhi Mahamarga' to Auric City will open soon, Interchange work in final stage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात

‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात ...

‘समृद्धी’वर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; हायकोर्टाचे ताशेरे, सर्व तेल कंपन्या प्रतिवादी - Marathi News | increase petrol pumps toilets on samruddhi mahamarg highway according to the high court all the oil companies are defendants | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘समृद्धी’वर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे वाढवा; हायकोर्टाचे ताशेरे, सर्व तेल कंपन्या प्रतिवादी

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला निवेदन सादर करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती; परंतु महामंडळाने ठोस पावले उचलली नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. ...

'समृद्धी'वर वेगाला लागणार ब्रेक, दर १० किमीवर वेग मोजणारे यंत्र - Marathi News | speed brakes on samruddhi mahamarg highway speed measuring machine every 10 km | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समृद्धी'वर वेगाला लागणार ब्रेक, दर १० किमीवर वेग मोजणारे यंत्र

बेशिस्त वाहनांवर कारवाईसाठी आयटीएमएस उभारणार ...

समृद्धीच्या इंटरचेंजजवळ मोकळ्या जागेत विजेची निर्मिती, ४० कोटींचा खर्च - Marathi News | Power generation in open space near Samriddhi Interchange, costing Rs.40 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धीच्या इंटरचेंजजवळ मोकळ्या जागेत विजेची निर्मिती, ४० कोटींचा खर्च

वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत उभारण्यात येणाऱ्या या सौरऊर्जा प्रकल्पातून नऊ मेगावॉट विजेची निर्मिती होणार असून, भविष्यात याच विजेतून समृद्धी महामार्गावरील दिवेही प्रकाशमय केले जाणार आहेत. ...

समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A pickup collided with a trailer on Samriddhi Highway; One died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

टायरची पाहणी करत असताना अचानक ट्रेलरवर पीकअप टेम्पो धडकला ...

‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू - Marathi News | Bharveer Igatpuri third phase of 'Samrudhi' has started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू

या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे.  ...