lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरमान कोहली

अरमान कोहली, मराठी बातम्या

Armaan kohli, Latest Marathi News

'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Naagin Jaani Dushman fame director Rajkumar Kohli passed away at the age of 93 son of actor Armaan kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नागिन', 'जानी दुश्मन' फेम दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचं निधन, ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अभिनेता अरमान कोहली यांचे ते वडील होते. ...

Ex गर्लफ्रेंडला पैसे देण्यासाठी अरमान कोहलीवर आली कुटुंबाचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ, वकिल म्हणाले- त्याची परिस्थिती अत्यंत बिकट... - Marathi News | Armaan kohli ex girlfriend neeru randhawa droped case against the actor he had to pledge family jewelry for settlement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ex गर्लफ्रेंडला पैसे देण्यासाठी अरमान कोहलीवर आली कुटुंबाचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ, वकिल म्हणाले- त्याची परिस्थिती अत्यंत बिकट...

अरमानची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने 5 वर्षांपूर्वी अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. तिला पैसे देण्यासाठी अरमानकडे पैसे नव्हते. ...

"एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्या", कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर नीरू रंधावाची प्रतिक्रिया, म्हणाली, "अरमान कोहली..." - Marathi News | bombay high court ordered armaan kohli to pay 50 lakhs to ex gf neeru randhawa commented | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख द्या", कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर नीरू रंधावाची प्रतिक्रिया, म्हणाली, "अरमान कोहली..."

एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख देण्याचे आदेश कोर्टाने अरमान कोहलीला दिले होते. त्यावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने प्रतिक्रिया दिली आहे. ...

अरमान कोहलीवर पुन्हा अटकेची टागंती तलवार?, एक्स गर्लफ्रेंडला पैसे परत केले नाही तर खावी लागणार तुरुंगाची हवा - Marathi News | Armaan kohli ex girlfriend neeru randhawa assault case high court asked to either pay 50 lakh or go to jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरमान कोहलीवर पुन्हा अटकेची टागंती तलवार?, एक्स गर्लफ्रेंडला पैसे परत केले नाही तर खावी लागणार तुरुंगाची हवा

ड्रग्जपासून ते गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत. ...

अभिनेता अरमान कोहलीला दणका; जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | Actor Arman Kohli's Bail application rejected by Bombay High Court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता अरमान कोहलीला दणका; जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला

Actor Arman Kohli's Bail application rejected : करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. ...

ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी - Marathi News | Actor Arman Kohli remanded in judicial custody for 14 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणी अरमान कोहलीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Actor Arman Kohli remanded in judicial custody : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात धाडसत्र सुरू झालं. ...

काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!   - Marathi News | When Shah Rukh Khan credited Armaan Kohli for his stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

आज सकाळी बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली. कधीकाळी याच अरमान कोहलीचे शाहरूख खानने जाहिर आभार मानले होते. ...

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर, करायचा तिला मारहाण - Marathi News | Here's why Taarak Mehta Ka Ooltah Chashmah babita aka munmun dutta had affair with armaan kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर, करायचा तिला मारहाण

मुनमुन काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करत असे. याच मारहाणीला कंटाळून मुनमुनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. ...