नांदेड : मतदार संघामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान. अकोला मतदार संघातील ग्रामीण भागात मतदानाला उत्साहात सुरुवात आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, सुखाचे प्रसंग येतील देवळी (वर्धा) : ईव्हीएममध्ये बिघाड, खासदारांचे मतदान थांबले, ४० मिनिटं करावी लागली प्रतीक्षा नाशिक - शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, अनेक ठिकाणचा वीजपुरवठा गायब RCB महिन्यानंतर जिंकले, तरीही Point Table मध्ये दिवे नाही लावू शकले! पाहा समीकरण RCB च्या अनपेक्षित विजयाने काव्या मारनला धक्का बसला; धावांचा डोंगर उभारणारा SRH हरला SRH ची अवस्था पाहून 'मिस्ट्री गर्ल' चकीत झाली, पण तिची ओळख पटताच अनेकांची झोप उडाली SRH vs RCB Live : विराट कोहली फिदीफिदी हसला, काव्या मारनचा चेहरा पडला! पाहा नेमकं काय घडलं रजत पाटीदारच्या वेगाला, विराटच्या 'संथ' खेळीमुळे ब्रेक! जयदेवचा भन्नाट माऱ्यावर ग्रीनचा उतारा ६,६,६,६! रजत पाटीदार मागून आला अन् १९ चेंडूंत अर्धशतक; विराटचाही भीमपराक्रम PL2024 मध्ये #ViratKohli ने ४०० धावांचा टप्पाही ओलांडला. आयपीएल इतिहासात १० पर्वांमध्ये ४०० हून अधिक धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्याने सुरेश रैना व डेव्हिड वॉर्नर ( ९) यांना मागे टाकले. कोहलीचा आणखी एक 'विराट' पराक्रम! IPL इतिहासातील ठरला चौथा ओपनर IPL 2024 SRH vs RCB: RCB ने टॉस जिंकला! डुप्लेसिसला सुखद धक्का बसला; हैदराबादचे तगडे आव्हान Indian team selection reports - रिषभ पंतची T20 World Cup संघात जागा पक्की! संजू पुन्हा पडल मागे, १ जागेसाठी तिरंगी लढत "अरविंद केजरीवालांवर 24 तास लक्ष, तिहार जेल हे टॉर्चर रूम बनलं"; आप नेत्याचं मोदींना पत्र बिहारमधून कोल्हापूरला जाणारी ३२ अल्पवयीन मुलं मिरजेत ताब्यात बारामतीच्या गावांत अनोळखी लोक फिरताना दिसतायत, शेवटचे दोन दिवस...; सुनंदा पवारांचा गंभीर दावा ० धाव, ७ विकेट्स! रोहमालियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, कोणत्याच फॉरमॅटमध्ये नव्हता झाला असा पराक्रम "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र
Armaan kohli, Latest Marathi News
तारक मेहताची 'बबिता' बॉलिवूड अभिनेत्याच्या होती प्रेमात. नक्की काय बिनसलं? ...
अभिनेता अरमान कोहली यांचे ते वडील होते. ...
अरमानची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने 5 वर्षांपूर्वी अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. तिला पैसे देण्यासाठी अरमानकडे पैसे नव्हते. ...
एक्स गर्लफ्रेंडला ५० लाख देण्याचे आदेश कोर्टाने अरमान कोहलीला दिले होते. त्यावर आता त्याची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने प्रतिक्रिया दिली आहे. ...
ड्रग्जपासून ते गर्लफ्रेंडला मारहाण करण्यापर्यंत अरमानवर अनेक खटले कोर्टात सुरू आहेत. ...
Actor Arman Kohli's Bail application rejected : करीम धनानी आणि इम्रान अन्सारी यांची सुटका करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. ...
Munmun Dutta : ताज्या माहितीनुसार, मुनमुन दत्ता याच मालिकेतील टप्पूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज अंदकतला डेट करत आहे. दोघांमध्ये बऱ्याच महिन्यांपासून नातं सुरू आहे ...
Actor Arman Kohli remanded in judicial custody : अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात धाडसत्र सुरू झालं. ...