lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अरमान कोहली

अरमान कोहली

Armaan kohli, Latest Marathi News

काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!   - Marathi News | When Shah Rukh Khan credited Armaan Kohli for his stardom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अरमान कोहलीमुळं शाहरूख खान रातोरात झाला सुपरस्टार...!!  

आज सकाळी बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला पोलिसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली. कधीकाळी याच अरमान कोहलीचे शाहरूख खानने जाहिर आभार मानले होते. ...

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर, करायचा तिला मारहाण - Marathi News | Here's why Taarak Mehta Ka Ooltah Chashmah babita aka munmun dutta had affair with armaan kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिताचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर, करायचा तिला मारहाण

मुनमुन काही वर्षांपूर्वी एका अभिनेत्यासोबत नात्यात होती. हा अभिनेता तिला प्रचंड मारहाण करत असे. याच मारहाणीला कंटाळून मुनमुनने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. ...

अवैधरित्या ४१ व्हिस्कीच्या बॉटल बाळगणाऱ्या अरमान कोहलीला अटक  - Marathi News | Arman Kohali, who holds 41 whiskey bottles illegally, was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैधरित्या ४१ व्हिस्कीच्या बॉटल बाळगणाऱ्या अरमान कोहलीला अटक 

आता उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) अवैधरित्या मद्यपानाचा साठा घरी ठेवल्याप्रकरणी अटक केली आहे. जुहू येथील अरमानच्या राहत्या घरी ४१ व्हिस्कीच्या बॉटल पोलिसांना सापडल्या आहेत. त्यापैकी अनेक बॉटल्स या परदेशातून आणलेल्या असाव्यात असा अंदाज आहे.  ...

पुन्हा अभिनेता अरमान कोहलीविरोधात गुन्हा; महिला सहकलाकाराशी केली गैरवर्तणूक   - Marathi News | Against actor Armaan Kohli; Abuse of women's co-workers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा अभिनेता अरमान कोहलीविरोधात गुन्हा; महिला सहकलाकाराशी केली गैरवर्तणूक  

यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.  ...

आणखी एका महिलेने अरमान कोहलीविरोधात दाखल केला गुन्हा! - Marathi News | an fir lodged against actor armaan kohli again nadia ali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका महिलेने अरमान कोहलीविरोधात दाखल केला गुन्हा!

अभिनेता अरमान कोहली पुन्हा नव्या वादात सापडला आहे. होय, नादिया अली नामक महिलेने अरमान, त्याचा मित्र दिलीप राजपूत व नोकर नितीनविरोधात एफआयआर दाखल केला आहे. ...

गर्लफ्रेंडला मारहाण; अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Girlfriend hit; Armaan Kohli's bail application is rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गर्लफ्रेंडला मारहाण; अरमान कोहलीचा जामीन अर्ज फेटाळला

गर्लफ्रेंडला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता अरमान कोहली याचा जामीन अर्ज बुधवारी कोर्टाने फेटाळला आहे. त्याला कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  ...