उन्हात फिरताना मोबाइलची अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 11:06 AM2018-04-10T11:06:53+5:302018-04-10T11:06:53+5:30

मोबाइलमधील उष्णता बाहेर पडावी यासाठी पातळ कव्हरचा वापर करावा

जास्त बॅटरी खर्च करणारे अॅप वापरू नयेत, जेणेकरुन मोबाइल तापणार नाही

मोबाइल जास्त वेळ चार्जिंगला लावून ठेवल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होते

ज्या मोबाइलचा चार्जर आहे, त्याच कंपनीचा चार्जर वापरणे

उन्हात फिरताना मोबाइल गरम होणार नसल्याची काळजी घ्यावी

मोबाइल गरम झाल्यास थोडा वेळ मोबाइल हाताळणे बंद करावे