महाशिवरात्रीनिमित्त कोकणात रंगल्या शिवरथयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 11:05 PM2018-02-14T23:05:35+5:302018-02-14T23:08:08+5:30

महाशिवरात्रीनिमित्त कोकणातील विविध गावांमध्ये रथयात्रा उत्साहात संपन्न झाल्या.

सिंधुदुर्गातीव वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरातील रथ.

रथयात्रेमध्ये देवाची तरंगकाठीही सहभागी होते.

वेंगुर्ल्यातील देव रामेश्वर