" शस्रांनीच केले आमुचे संरक्षण , शस्रांनीच बांधियले स्वराज्याचे तोरण"....!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 02:26 PM2019-02-19T14:26:01+5:302019-02-19T14:54:44+5:30

भाले- हे पूर्वीच्या काळी युद्धात सर्रास वापरले जायचे आता हे हत्यार दिसणे ही दुर्लभ...( सर्व छायाचित्रे- अतुल चिंचली )

फिरंगी पात्याची मराठा धोप - शिवकालीन युध्दात शत्रूला नामोहरम करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शस्त्र..

मराठा कट्यार- युद्ध कलेतील कट्यारचा वापर नक्कीच वाखाणण्याजोगा असेल..

चाबूक- शिवरायांनी नेहमीच गोरगरीब जनतेवर अत्याचार करणाऱ्यांना चाबकाने फोडल्याचे अनेक प्रसंगातून ऐकले असेल ते चाबूक..

गुप्ती- युद्धात सांभाळण्यास सोपी आणि वेळप्रसंगी जीव वाचवणारे शस्र म्हणजे गुप्ती..