उन्हाळ्याच्या काही अशा आठवणी ज्या तुम्हाला बालपणात नेल्याशिवाय राहणार नाहीत !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:28 PM2019-05-09T19:28:26+5:302019-05-09T19:52:10+5:30

हिरवीकच्च कैरी आणि लाल तिखट !

जांभळं आणि अंजीर म्हणजे तर जिभेला पर्वणीचं !

पेरूला काकडीची साथ म्हणजे क्या बात !

कलिंगडाच्या लालचुकून फोडी :त्यावर काकडीचा मुकूट !

लाल गुलाबी तुती : जणू आंबटगोड चवींची युती (सर्व छायाचित्रे : तन्मय ठोंबरे)